नमो शेतकरी चा 7 वा हप्ता 2000 रुपये उद्या खात्यावर जमा होणार; यादीत नाव चेक Namo Shetkari Yojana Hafta
Namo Shetkari Yojana Hafta: शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे! राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी ₹१९३२ कोटींहून अधिक निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील जवळपास ९२.३६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केल्यानुसार, ९ आणि १० सप्टेंबर रोजी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात … Read more